2.उपअभियंता, प्रादेशिक कर्मशाळा उपविभाग क्र.2 कोल्हापूर या उपविभागाडकील संयंत्राचे/वाहनांचे परीचलन करीता आवश्यक मनुष्यबळाचे (जडयंत्रचालक, हलके वाहनचालक, जोडारी व मदतनीस इ.) यांची वार्षिक सेवा (1 वर्ष ) बाहय अभिकरणामार्फत पुरविणे रु.57,49,247/- सर्व करासह 1. उप अभियंता, यांत्रिकी उप विभाग क्र.4 या उपविभागाडकील संयंत्राचे/वाहनांचे परीचलना करीता आवश्यक मनुष्यबळाचे (जडयंत्रचालक, हलके वाहनचालक, मदतनीस ,जोडारी व वीजतंत्री इ.) यांची वार्षिक सेवा बाहय अभिकरणामार्फत पुरविणेबाबत. रु.83,10,820/- सर्व करासह